मराठीत या आणि अशा किश्श्यांसाठी 'उपसंपदकाच्या डुलक्या' असा छान वाक्प्रचार आहे, तसा तो क्वचितच दुसऱ्या एखाद्या भाषेत असेल. याचा अर्थ मराठी पत्रकार जास्त डुलक्या घेतात की जास्त वेळा पकडले जातात?! पंकज तुझा अनुभव यावर प्रकाश टाकू शकेल!?