असेच आणखी एक कोडेसमजा १२ ऐवजी क्ष चेंडू असतील तर त्यातील वेगळा चेंडू (आणि तो हलका आहे की जड ही माहिती) शोधून काढायला कमीत कमी किती वजने करावी लागतील ?