मिलिंद
तुमची माहिती अचूक आहे. मलाही हेच म्हणायच होत फक्त "भूर्ज" (भोज)शब्दाचा नेमका अर्थ काय? (घोर अज्ञान)
मलाही असंच वाटत की सरळ पपायरस कागद किंवा पपायरस पत्र असं म्हणाव.
धन्यवाद
प्रियाली