'हिंज = सामान्यतः ' बिजागरी '   किंवा ' लाफा '

अँकर = ' नांगर ' किंवा ' गळ '

ट्र्स =  ' कैची '

रिजीड फ्रेम = ' धडी '  किंवा ' चौकट '

रेझिस्ट्न्स = विरोध

बेन्डिग फोर्स =  महिती नाही

फॅब्रिकेट =  जोड काम