पिअर - खांब?

हे बरोबर वाटतं.

डायगोनली - कर्णालगत?

यापेक्षा 'कर्णाच्या' हे ठीक वाटतं.  डायगोनली अपोझिट म्हणजे कर्णाच्या विरुद्ध हे योग्य वाटतं

टोवर- मनोरा ?उंच खांब?

मनोरा जास्त योग्य वाटतो.