मरण म्हणजे नेमके काय ?
हे आधी ठरवू या का?
लहानपणीचे बरेच मित्र आपण गमावलेले असतो.कधी नापास झाल्यामुळे तर कधी दुसर्या शाळेत गेल्यामुळे, कधी कॉलेजमुळे,कधी नोकरीमुळे! पण त्याबद्दल कधी आपल्याला खेद वाटतो का ?
मग केवळ मरणाचेच भय का वाटावे ?