वेदश्री, खूप सुरेख लिहिलं आहेस. छान ओघवती शैली आहे तुझी.  अशाच अजून छान छान गोष्टी तुझ्याकडून वाचायला मिळोत.