अशा दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरीच्या ओव्यांकडे लक्ष दिलेच नव्हते. अशी आणखी उदाहरणे येऊ द्या. वाचायला नक्की आवडतील. मनोगतावर ज्ञानेश्वरी लेखनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माहितीजालावर आणखी काही ठिकाणी ज्ञानेश्वरी आढळली.