अवं खेडुत,
त्या सायबाच्या देशात दोनीबी खेळ लई फेमस हायेत ह्ये तुमचं म्हननं येकदम बरोबर. पन त्याचं काय हाय की तो सायबाचा देश हाये आनि हा सायबानं गुलाम केलेला देश हाये. दोघामधी फरक आसनारंच की न्हाई? नाहितर सायबा सारखं आपनपण दुनियेवर राज्य नसतंका केलं?