मादक कपडे ल्यालेलि बाई बघुन विचार चळणे वेगळे. अशा प्रसन्गी न्यायलये त्या बायाच्या मागे उभी रहातात समान न्याय करत नाहित.

विचार चळणाऱ्याच्या नजरेचा, विकाराचा, आणि कृतीचा दोष बाईच्या अंगावर लादण्याचाच हा प्रयत्न.
साधेसरळ कपडे घातले तरी त्याला मादक म्हणून बोंबलणाऱ्यांची जात हरामखोरपणा करीतच राहणार आहे.
न्यायालये त्यांच्यामागे उभी राहत नाहीत ह्यात गैर ते काय?

दात्ये साहेब - आपला स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत हा साळसूद मुखवटा खरेतर स्त्रियांवरील बलात्कार (सौम्य शब्द-चळणे इ. इ.) हे स्त्रियांनीच (बहुंशी असे म्हणा सोयीसाठी हवे तर) ओढवून घेतलेले असतात हा कीचक दडवून ठेवणारा आहे याची जणू खात्रीच होती. आता आपण स्वतःच ते स्पष्ट केले आहेच.