एकांताच्या बुरुजावरती
वाऱ्याने मग लुटला पाऊस..

मातीवरच्या कशिद्यावरूनी
रानोरानी फिरला पाऊस...‌सुंदर कल्पना!

कविता छान!

-मानस६