प्रेरणा,

खालील ओळी अतिशय आवडल्या.

तुझ्या डोळ्यातील
आसवं होवून
तळहातावर विसावावं
क्षणभर...
पण तु मात्र
तटस्थ उभी असतेस
पापण्यांच्या काठावर

माझी ही परिस्थिती काही अशीच आहे.

सुहास.