मिलिन्द२००६ - आपले कोडे चांगले आहे. पण काही प्रामाणिक प्रश्न -
"संगणक/ गणकयंत्र वापरू शकता" असे म्हटल्यावर त्यात गूढ ते काय? कोडे कसले? आणि हा चर्चाविषय कसा काय?