वा तुषार... सही !!
वाचले तव काव्य हे,मन हे उदास झाले....दाट्ल्या भावनांनावाट देऊन गेले...सावरल्या आठ्वणींनाजागे करुन गेले...प्रेमात चिंब भीजुनीमन हे प्रियासव गेले....
प्राजक्त