आपला लेख आवडला. समाजातील सत्य परिस्थितीच` जणु आपण ह्यातून मान्ड्ली.
मात्र मुलीबद्दल वाईट वाटले. तिचे सासु-सासरेच या घटनेला जबाबदार आहेत.
आपली लेखनशैली छान, साधी व सरळ आहे. क्रुपया आणखी लेख प्रकाशित करावेत.