हार्दिक अभिनंदन गुणाजी! तुमचे उत्तर बरोबर आहे.

तुमची वर दिलेली सूचनाही चांगली आहे. मात्र तिला उत्तर देऊ शकणाऱ्या मनोगतींची संख्या खूपच मर्यादित असेल. असे वाटते. असो.