मी पण हेच लाडू पाण्या  ऐवजी दुधात पाक करून करते.  लाडवाचा रंग पांढरा येतो, चवीलाही चांगला लागतो तसेच नरमही होतो. करून पाहा व नक्की कळवा कसा झाला ते