अमोल,

शेवटचे कडवे फ़ार आवडले,

धुक्या धुक्यातील गुढ पाऊली,मनात माझ्या उरला पाऊस....

"माझ्या मनांत रुजला पाऊस"अशी अवस्था झाल्यासारखी वाटतेय

तुझी कविता वाचून.

 

शीला