कुमारजी,

गझल आवडली. विशेषतः शब्दवेल्हाळ वारा फारच छान! कुसुमाग्रजांची "हे गगना" ही कविता आठवली.

"आसवांचा पहारा"सुद्धा छान!