कुमारजी, मस्त लिखाण केले आहे!
तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा..
असा बसवला आसवांनी पहारा...वाहवा!
तडाखे सदा सोसतो सागराचेतरी शांत असतो कसा हा किनारा?. जीवनावरच भाष्य करणारा नितांत-सुंदर शेर!
जरा देत जा नीट लावून तारा!...बहारदार कल्पना!
-मानस६