मस्त , रचना आवडली.
तडाखे सदा सोसतो सागराचेतरी शांत असतो कसा हा किनारा?
तुझे गीत गाईन मी जीवना, पणजरा देत जा नीट लावून तारा!
हे दोन शेर जास्त आवडले.