गझल छान.पण,
मला सांगतो रोज वृत्तांत सारा...
तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा!
हा मतला फार आवडला.