नमस्कार नीरजा ताई,

श्वासच्या वेशसंकल्पक मनोगतवर आहेत, ही सर्व मनोगतींसाठी अभिमनाची गोष्ट आहे.

मनोगतींना तुमचे इथे येणे आवडत नाही, असं तुम्हाला का वाटावं? गैरसमज करून घेउनका, येत जा. कुणाच काही चुकलं  असल्यास मी आपली माफ़ी मागतो.

--नाना