जीवन जिज्ञासा, ह्या लोकोपयोगी उपक्रमाखातर तुमचे हार्दिक अभिनंदन!
कॅन्टीलिव्हर = पल्लातरफ (पल्ला म्हणजे ओव्हरहँग आणि लिव्हर म्हणजे तरफ)
स्टील = पोलाद
स्टेनलेसस्टील = कलंकहीन पोलाद
ट्रस्स = कैची, मोळी, भारा (स्टुडंस मॉडर्न डिक्शनरीत हा अर्थ दिला आहे)
तुमचा हा व्यासंग लक्षात घेता माझी अशी एक फर्माईश आहे की आपण भूमिअंकन म्हणजे सर्व्हेइंग ह्या विषयावर प्राथमिक माहिती आम्हा अज्ञ लोकांस समजेल अशा प्रकारे लिहावी.