गोळेकाका,
ट्रस्स = अ फ़्रेमवर्क ऑफ़ मेंबर्स अशी व्याख्या अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या अभ्यासात असल्याचे स्मरते. स्थापत्यशास्त्राच्या संदर्भात ते योग्यच आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने भारा/मोळी/हारा हे अयोग्य नाही का वाटत? चूभूद्याघ्या.