'भूर्जापत्र' माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही झाडाच्या खोडाच्या सालीपासून बनवलेल्या कागदाला म्हटलं जातं. >>
हे खरे नाही. भूर्जपत्र म्हणजेच एका झाडाचे साल. ह्या सालीचे पातळ पातळ पापुद्रे निघतात ज्यावर बॉलपॉईंट पेनाने व्यवस्थित लिहीता येते. १२,००० फुटांहून उंच अशा जागांवर ह्या प्रकारचे वृक्ष आढळून येतात. मी खौली पदभ्रमणादरम्यान, बावीस वर्षांपूर्वी, हिमालयात, एका झाडावर चढून त्याची सालं (भूर्जपत्रे) मुबलक काढून आणली हिती. ती अजूनही माझ्याकडे आहेत.