कुमार, खूपच सुरेख!

मला सांगतो रोज वृत्तांत सारा...
तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा!
तडाखे सदा सोसतो सागराचे
तरी शांत असतो कसा हा किनारा?

एकदम सही!