बांधतो आहे बुटाचे बंध मीफाटक्या चपलेत आई चालली !
घेऊनी थैली रिकामी परतलो,शेर ना माझी रुबाई चालली !
झाक वेड्या नाकडोळे आपले,बंगल्यामध्ये मिठाई चालली !
वाचणारा एकही नाही मलाचालली, वायाच शाई चालली !..अतिशय आशयघन शेर, मनापासुन अभिनंदन!
-मानस६