धन्यवाद तात्या.
'नैनोमे बदरा छाये' हे गाणं भीमपलासीत नसून 'धानी' रागात आहे.
हे गाणे आपण भीमपलासीत बांधले आहे असे सांगणारे स्वतः मदनमोहन यांचे ध्वनीमुद्रण माझ्याजवळ आहे. ( 'जयमाला' कार्यक्रमातील.)
'बैया ना धरो' हे गाणं चारुकेशी रागातलं नव्हे.
हे गाणे चारुकेशीमधील आहे. काल पुण्यात झालेल्या 'आपकी नजरोंने समझा' या कार्यक्रमातील निवेदनात तसेच विविध भारतीवर सादर झालेल्या कार्यक्रमात तसे सांगितले आहे.
परत एकदा धन्यवाद.
स्वाती