वेदाची फसवणूक कशी झाली? तिला तर त्यांच्या लग्नाबद्दल माहिती आहे. आणि योग्य मार्ग न वापरता किंवा आधीच पळून जाऊन लग्न न करता बायकोला फसवून घटस्फोट मिळवण्यासाठीची युक्ती पण तिचीच आहे.