जीवन जिज्ञासा,

फार माहितीपूर्ण लेख, आमच्या सारख्या सर्वसामान्यांना चटकन कळेल असा, सोप्या भाषेत लिहिलेला. चित्रांनी खरचं खूप रंगत आली. असेच अभ्यासपूर्ण लेख अजून येऊ देत.

-----

आपल्या प्रत्येक नव्या लेखात सुधारणा होत आहे आणि त्या वाचकांना अधिक आकर्षित करताहेत असं वाटत त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.