स्वाती

छान लिहिलयस. मदन मोहनची गाणी मलाही फार आवडतात. राग वगैरे कळत नाहीत पण वेगळेपणा जाणवून येतो. नव्या पीढीत बऱ्याच जणांना मदन मोहनचे नाव देखील माहित नाही याची खंत वाटते.

मदन मोहनवर लेख लिहिण्याबद्दल अभिनंदन.