"माई री"हे मला मदनमोहन यांच्या आवाजातले लताच्यापेक्षा जास्त आवडते.

मलाही.

तसेच 'नैना बरसे' सुद्धा. दुर्दैवाने मदनजींच्या आवाजातले त्याचे एकच कडवे माझ्याकडे आहे.