गणेशराव, गझल सुरेख आहे.

एकट्याची हातघाई चालली
ही स्वतःसंगे लढाई चालली !

वा! सुरेख. बाकीचे शेरही आवडले. लिहित राहावे.