वा कुमारजी सुरेख गझल आहे.
मला सांगतो रोज वृत्तांत सारा... तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा!
तुझे गीत गाईन मी जीवना, पण जरा देत जा नीट लावून तारा!