विक्षिप्तराव, गझल छान आहे. इतर रसिकांनी म्हटल्याप्रमाणे कल्पना नवीन आहेत.

देहवीणेला गवसणी घालणारा शिशिर येता
चेहऱ्यावर चोपडावे का वसंताचे गिलावे

हा शेर विशेष आवडला. काफिया सहज आला आहे.