वा. छान! शेवटी सूप वाजले तर!
"ते दोघेही हेच म्हणत होते ना.. खुजली खुजावत सैंया..खि...खि...खि..."..
हे बहुतेक टग्या किंवा वात्रट असणार!
"बंद करा असली संमेलनं.."
हे तर साक्षात सन्जोप राव तुम्हीच दिसताय!
पण शेवटचे वाक्य कुणाचे? ..काही अंदाज येत नही बुवा!
छाया