मला वाटलं गोळेकाका आता साती पाँव बढाना असं गाणं म्हणतील
आणि टग्या काय म्हणेल?
सुपर्ब :):):)

हल्ली माफीचे साक्षीदार दिसत नाहीत कुठे. नाही तर ते म्हणाले असते.
'पाँव भारी हो गये हैं क्या?