वा कुल्फीजी,तलवार शब्द ज्यांचे त्यांना म्हणा शहाणे हे सर्वांत आवडलं.. आजच्या मुंबई/महाराष्ट्रातल्या 'बंद'बद्दलही हेच म्हणता येईल.मतला आणि उखाण्यांचा शेरही सुरेख!मक्ताही आवडला. ('कुल्फीला' ऐवजी वृत्तनियमात बसण्यासाठी 'कुल्फीस' कराल का?)- कुमार