गजल आवडली. प्रत्येक शेर अगदी वास्तवाची आठवण करून देतो. 

विद्वान ना इथे मी, गोटात ना कुणाच्या 
आजन्म कारकूनी करूनी अता रहाणे

मक्त्यात वृत्ताची चूक नजरचुकीने राहिली असावी असे वाटते. प्रशासकांना विनंती केली तर ते दुरूस्ती करू शकतील.