प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेक भाषणे ऐकली आणि भाषाप्रभुत्वाप्रमाणेच त्यांचा व्यासंगही दांडगा असल्याची जाणीव झाली.मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून त्यांना जवळून पहायला मिळाले आणि त्यांच्या निगर्वी स्वभावाचा परिचय झाला.त्यांच्या ऐशीव्या  वाढदिवशी त्याना हर्दिक शुभेच्छा !