चक्रपाणि ह्या संस्कृत शब्दाचे मराठीत चक्रपाणी व्हायला हवे हे पटत नाही. पाणि म्हणजे हात. चक्र आहे हातात ज्याच्या तो चक्रपाणि असा (समास आणि)अर्थ असताना चक्रपाणी असे लिहिल्यास अर्थच चुकणार नाही का? चक्रपाणी हा चक्र आणि पाणी असा समास होईल. चक्रपाणि हेच योग्य आहे.