छान आहे. आवडला.

माझ्या पिढीतील अनेकज़णांना मदनमोहन साहेबांची गाणी फारशी ऐकायला मिळाली आहेत, असे वाटत नाही. मात्र नजीकच्या भूतकाळातील 'वीर-ज़ारा' चित्रपटाचे संगीत स्व. मदनमोहन साहेबांचे असल्याचे ऐकून आहे. त्यावरून त्यांच्याबद्दल एक आदर आणि त्यांची ज़ुनी गाणी ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे.