सचिनसाहेब नि रावसाहेब,
शीर्षक चुकीचे नाही. अहो, संजोप राव साहेबांनी न पाहिलेले म्हणजे रावसाहेबांच्या वृत्तांतात ज्या घटना आणि पात्रांचा समावेश नाही, असे काही. याचा अर्थ रावसाहेब तेथे अनुपस्थित होते, असा मुळीच होत नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. धन्यवाद.