सविस्तर उत्तर आवडले; पटले. अभिनंदन.
भारतात बसून अनिवासी भारतीयांबद्दल (त्यांच्या बाजूचा विचार न करता) वाटेल तसे ताशेरे झाडणे सोपे आहे, पण 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' म्हणतात, तेच खरे.
--- पूर्ण सहमत. यावेळी हा विषय निघाल्यावर भोमेकाकांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.