अगदी गोळीबंद मस्त गझल.

बांधतो आहे बुटाचे बंध मी
फाटक्या चपलेत आई चालली !
वाव्वाव्वा! पुन्हा एकदा  वाव्वा. काय शेर आहे!


चित्तरंजन भट