ससाचे जसे सश्याने होते त्याप्रमाणेच असाचे अश्या, अश्याने होते. ते अयोग्य नाही. हे आणि हा चे खरे तर ह्या होते. पण आता या अधिक रूढ आहे. पण अश्या, अश्याने, कश्याने, ह्या वापरणे चूक नाही. किंबहुना व्याकरणदृष्ट्या अधिक योग्य आहे.