वा वा... सुरेख गझल!
आई व मिठाईचे शेर विशेष आवडले...
या जमिनीवर सुचलेले दोन शेर!
का दलालांनी भरावी पंढरीसोडुनी आता विठाई चालली
बोललो नाहीच येथे सत्य मीबोलणाऱ्यांही बढाई चालली!
प्रसाद...