आमच्याकडे "सुध्द भासा" असते. "होय"चं "व्हय"होत "नाही"ला "नाय" वापरतो. आम्ही "पानी" पितो.
आपल्याला शुद्ध भाषा येत नाही याचा न्यूनगंड बाळगणारे पाहिलेत. शुद्ध भाषेचा आग्रह "बोली"भाषा नष्ट करणारा ठरणारा ठरेल.