इतकी वर्षे ब्राह्मणांना झोडपणे चालू आहे. त्याने ब्राह्मणांचे काही वाईट झाले नाही, त्यांची प्रगतीही थांबली नाही किंवा झोडपणारांच्या स्थितींतही फारसा फरक पडला नाही. मग काळजी कशाला करायची?